येशू माझा मेंढपाळ | Yeshu Maza Mendhpal in Marathi

येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो…(२)

सुंदर डोंगरावरूनी नेतो
ओ…हो…हो…
मंजूळ झरण्याचे पाणी पाजतो
ओ…हो…हो…(२)

येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो…(२)

मार्गात रक्षण आमुचे करतो
ओ…हो…हो…
सैतानापासून दूर ठेवतो
ओ…हो…हो…(२)

येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो…(२)

भिणार नाही आम्ही आता कूणाला
ख्रिस्तच आहे अमुच्या संगतीला…(२)

येशू माझा मेंढपाळ
आम्ही त्याची मेंढरे
हिरव्या कूरणात
आम्हाला चारीतो…(३)

हाल्लेलुया आमेन…(४)

येशू माझा मेंढपाळ … आमेन
आम्ही त्याची मेंढरे … आमेन
हिरव्या कूरणात … आमेन
आम्हाला चारीतो…

Music Video of Yeshu Maza Mendhpal

SONG : YESHU MAJAHA MENDHPAL
BEST WISHS FROM FR. ALLWYN MISQUITTA
ALBUME : MENDHAR HARVALA
SINGER : SANJAY SAWANT, ANJALI NANDGAONKAR

jesus marathi songs