Nivadile Aahe Mi Tula Lyrics in Marathi

निवडिले आहे मि तुला …..(2)
देव मोसेसह बोलला …..(4)

आग्नि रुपाने दिले दर्सन
नमवूनी माथा करते नमन ….. (2)
अग्नि दवारे प्रभु बोलला
देव मोसेसह बोलला …..(2)

इस्रायालाचा अथिपति होशील
कळप हा माझा तू पाहशील ….. (2)
मी आहे तुझ्या जोडीला
देव मोसेसह बोलला ….. (2)

जळबुठाचा जळजिभेचा
असशील जर तू भक्त देवाचा ….. (2)
उने पडणार नाही तुला
देव मोसेसह बोलला …. (2)

निवडिले आहे मि तुला …. (2)
देव मोसेसह बोलला ….. (4)

Music Video of Nivadile Aahe Mi Tula

Song : Nivadile Aahe Mi Tula

Jesus Songs Download